Ferfar #6209 · तोंडोली
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 830
- Talathi
- प्रियांका अजय येसूमाळी
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहुन देणार -जगन्नाथ श्रीपती कुंभार यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 830 क्षेत्र 0.5467 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.02 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी
लिहुन घेणार:- युवराज मारुती मोहिते ,गोरखनाथ मारुती मोहिते (खाता क्रमांक :- नवीन खाते )लागवडीयोग्य क्षेत्र 0.02 आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी. यांना दुय्यम निंबधक दु.नि.खानापूर जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक1017 दिनांक-26 /02/1999 प्रमाणे रक्कम रुपये 15500/- देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.सदर नोंद फेरफार नं - 1080 ने रद्द झाली तरी १)महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक 03/ 11/2025 २) सह.सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील क्र.R&FD-31060 (60)13/2025 MRF (DESK L1 Comp N0.1333447 दिनांक -04/11/2025 चे निर्देशानुसार व ३) मा.अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र.मह-3/हनो/आरआर/ 1617/2025 दि-21/11/2025 चे निर्देशानुसार इतर हक्कातून कब्जेदारी सदरी नोंद केली.दस्त फायलीस दाखल असे.