Ferfar #6213 · तोंडोली
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1528
- Talathi
- प्रियांका अजय येसूमाळी
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कु.का./32ग /एस आर/39/2023
आदेश दिनांक : 6/11/2023
मा.तहसीलदारसो कडेगाव यांचेकडील आदेश क्र.कु.का./32ग /एस आर/39/2023दिनांक 06/11/2023 आलेवरून मौजे तोंडोली येथील गट नंबर 1528 क्षेत्र0.21आर आकार 1.44पैसे या जमिनीची कुळ कायदा कलम 32 ह नुसार अर्जदार कुळ गजराबाई बापूराव मोहिते याचे नावे जमिनीची खरेदी किमंत 1144 इतकी ठरविण्यात आली असून सदर ठरविण्यात आलेली किंमत रक्कम रुपये 1144 ही अर्जदार कुळ गजराबाई बापूराव मोहिते यांनी एका वार्षिक हप्त्यात योग्य त्या लेखाशिर्षा खाली भरावी ,आले आदेशावरून नोंद केली आदेश फाईलीस दाखल असे.