Ferfar #1557 · सासपडे
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा मध्य. सह. बँक लि. सांगली शाखा तोंडोली तर्फे फिल्ड आॅफिसर हणमंत दत्तात्रय पाटील ,सासपडे सर्व सेवा सहकारी सोसायटी, लि. सासपडे तर्फे सचिव माणिकलाल गुलाबहुसेन तांबोळी
गहाणखत लिहुन देणार : धोंडीराम बंडू पोळ रा. सासपडे यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2240-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134, 139, 273, 442, 453 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीराम बंडू पोळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.