Ferfar #1559 · सासपडे
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , --निवडा--
लिहून देणार : भानूदास भिकू जाधव रा. सासपडे यांनी रक्कम रुपये 60000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 286, 82, 92, 109, 101 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज,वर्दी रिपोर्ट सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.