सातबारा Watch

← शाळगांव

Ferfar #7463 · शाळगांव

कडेगाव, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
43/3, 43/4, 43/6, 57/10, 57/9
Talathi
DEVYANI SURESH KULKARNI
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारती सहकारी बँक लिमिटेड पुणे गहाणखत लिहुन देणार : दगडू मारुती राईगडे रा. शाळगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2065-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/3, 43/4, 43/6, 57/10, 57/9 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दगडू मारुती राईगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अंजना श्रीरंग कणसे मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1333) , संतोष दगडू राईगडे मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1333) , अरुण दगडू राईगडे कर्जदार (खाता क्रमांक :- 1333) , अरुण दगडू राईगडे कर्जदार (खाता क्रमांक :- 1333) , अरुण दगडू राईगडे कर्जदार (खाता क्रमांक :- 1333) , अरुण दगडू राईगडे कर्जदार (खाता क्रमांक :- 1333) , अरुण दगडू राईगडे कर्जदार (खाता क्रमांक :- 1333) ,