सातबारा Watch

← शाळगांव

Ferfar #7485 · शाळगांव

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
27/8, 366/ब
Talathi
DEVYANI SURESH KULKARNI
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : वसुली अधिकारी कोल्हापूर ,शिवम सहकारी बँक लि इचलकरंची, इचलकरंची लिहुन देणार : शंकर संपतराव मुळीक रा. गट नंबर/ सर्वे नंबर 27/8, 366/ब यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 85392/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.06 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर संपतराव मुळीक , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 85392/- चा जप्ती आदेश दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.