Ferfar #5247 · विहापूर
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 1150
- Talathi
- कोमल रमेश खरमाटे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र,
लिहून देणार : किशोर श्रीरंग रेणुशे रा. विहापूर यांनी रक्कम रुपये 2.99 लाख /- कर्ज घेऊन गट नंबर 1150 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2.99 लाख /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.