Ferfar #519 · रेणुशेवाडी
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र,
लिहून देणार : किशोर श्रीरंग रेणुशे रा. रेणुशेवाडी यांनी रक्कम रुपये 2.99 लाख/- कर्ज घेऊन गट नंबर 36, 123 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2.99 लाख/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.