Ferfar #9716 · सोहोली
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया
लिहून देणार : अरुणा दिनकर मोहिते रा. सोहोली यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/2, 46/1/अ, 68/2/अ, 73/अ/6/1/ब, 92/1, 92/12, 92/29, 20/3 वर वर्दी रिपोर्ट दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा वर्दी रिपोर्ट दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.