सातबारा Watch

← सोहोली

Ferfar #9722 · सोहोली

कडेगाव, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
120/3
Talathi
SEEMA VILAS MANDALE
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एस.बी.महाडीक अर्बन को. आॅप. क्रेडिट सेसायटी विटा शाखा विटा तर्फे प्रतिनिधी किरण अशोक जाधव गहाणखत लिहुन देणार : गोरख गणू वायदंडे रा. सोहोली यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2268-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/3 क्षेत्र 0.2034 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख गणू वायदंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.