Ferfar #5457 · अमरापुर
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा कडेगाव,
लिहून देणार : किसनराव पांडूरंग रुपनर रा. अमरापुर यांनी दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56, 126/अ, 69, 99, 1249 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा कडेगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे