Ferfar #5474 · अमरापुर
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- विहीर पाणी पाळी खुष खरेदी पत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1378
- Talathi
- अश्विनी राजाभाऊ चौरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : विहीर पाणी पाळी खुष खरेदी पत्र
लिहून देणार : शौकत रसूल मुलाणी, अरबशाह रसूल मुलाणी, खलिलिल्ला रसूल मुलाणी हजरत रसूल मुलाणी
लिहून घेणार : आजिज महामुद्दीन मुलाणी यांना दु . नि. कडेगाव यांचेकडील दस्त क्र. 2244 ,दिनांक 07/10/2026 प्रमाणे मोजे अमरापुर येथील गट नं 1378 मधील असणार्या शौकत रसूल मुलाणी, अरबशाह रसूल मुलाणी, खलिलिल्ला रसूल मुलाणी हजरत रसूल मुलाणी यांच्या मालकीच्या विहीर व विहीर पाणी पाळी पुढील प्रमाणे
8 दिवसाची संपूर्ण विहीर पाणी पाळी व इले. मोटर, पाईपलाईन व वीज कनेक्शन त्यांचा संपूर्ण हिस्सा याप्रमाणे विहीर पाणी पाळी पत्रक करून दिले. वरील प्रमाणे कागदपत्रे फा.दा.असे इले. मोटर