सातबारा Watch

← नेवरी

Ferfar #12484 · नेवरी

कडेगाव, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1702, 1713, 1715, 1719, 1724, 1731, 1907, 1954, 2000
Talathi
मुंडे परमेश्वर बालाजी
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नेवरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. नेवरी तर्फे सचिव अजित सुभाष देसाई ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.सांगली शाखा नेवरी तर्फे विनोद लक्ष्मण रनमले गहाणखत लिहुन देणार : हणमत मारुती महाडिक रा. नेवरी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2287-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1702, 1713, 1715, 1719, 1724, 1731, 1907, 1954, 2000 क्षेत्र 0.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हणमत मारुती महाडिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.