Ferfar #12495 · नेवरी
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून घेणार : नेवरी वि.का स सोसा लि नेवरी , .
लिहून देणार :शिवाजी विठोबा महाडीक रा.नेवरी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 136, 1362, 140, 1464, 1569, 1585, 1255 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.