Ferfar #3540 · निमसोड
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून घेणार : निमसोड सर्व.सेवा.सह.सोसा.लि.निमसोड
लिहून देणार :चंद्रकांत मारुती डोंब रा.निमसोड यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 211, 203, 85 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.