सातबारा Watch

← निमसोड

Ferfar #3541 · निमसोड

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
475/15, 475/2
Talathi
कुलदीप शंकर पाटील
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : निमसोड सर्व.सेवा.सह.सोसा.लि.निमसोड लिहून देणार : चंद्रकांत मारुती डोंब रा. निमसोड यांनी गट नंबर 475/15, 475/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व निमसोड सर्व.सेवा.सह.सोसा.लि.निमसोड यांचेकडील पत्र दिनांक -13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा वर्दी रेपोर्ट बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.