सातबारा Watch

← शिवाजीनगर

Ferfar #7831 · शिवाजीनगर

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
910, 969/ब, 971
Talathi
कुलदीप शंकर पाटील
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा कडेगाव लिहून घेणार : शिवाजी बापु पवार यांनी गट क्रमांक 910,969/ब, 971 वर बँक ऑफ इंडिया शाखा कडेगाव यांचा शिवाजी बापु पवार यांच्या नावे घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक -21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.