Ferfar #7833 · शिवाजीनगर
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून घेणार : पलूस सहकारी बँक लि.पलूस
लिहून देणार :महादेव पांडूरंग पवार रा.शिवाजीनगर यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 974, 1059, 360 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.