Ferfar #16764 · कडेगांव
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026
युनुस बाबुशा पटेल यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.कडेगाव यांचे कडील कर्ज र रु संपूर्ण परत फेड केलेने गट न -670, 666,664,650 वरील बँकेचा बोजा कमी केला.बँकेचे पत्रावरून नोंद केली.