सातबारा Watch

← कडेगांव

Ferfar #16781 · कडेगांव

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
674
Talathi
अश्विनी राजाभाऊ चौरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , कडेगाव लिहून देणार : लाईसा परवेझ तांबोळी रा. कडेगांव यांनी रक्कम रुपये 52,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 674 वर वर्दी बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 52,000/- चा वर्दी बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.