Ferfar #16786 · कडेगांव
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारती सहकारी बँक लि. पुणे शाखा कडेगाव
गहाणखत लिहुन देणार : हिंम्मत मारुती शिंदे रा. कडेगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2319-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263, 264 क्षेत्र 0.2767 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिंम्मत मारुती शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार मे हिराई अॅग्रो कडेगांव प्रोप्रा कुलभुषण हिम्मतराव शिंदे (खाता क्रमांक :- ) ,