सातबारा Watch

← कडेगांव

Ferfar #16787 · कडेगांव

कडेगाव, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
949
Talathi
बंडगर विठोबा नागाप्पा
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्या.कराड गहाणखत लिहुन देणार : मयुरी प्रदिपसिंग रजपूत रा. कडेगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2341-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 949 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुरी प्रदिपसिंग रजपूत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मान्यता देणार दिपक मधूसिंग रजपूत (खाता क्रमांक :- 24076) ,