Ferfar #16788 · कडेगांव
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 849
- Talathi
- बंडगर विठोबा नागाप्पा
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सांगली डिस्ट्रीक्ट केमिस्ट अंड डरगिस्ट को-ऑ.क्रेडिट सो.सा.लि.सांगली.
गहाणखत लिहुन देणार : राजवर्धन शिवाजी लोखंडे रा. कडेगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2344-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 849 क्षेत्र 0.0198 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजवर्धन शिवाजी लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.