सातबारा Watch

← कडेगांव

Ferfar #16792 · कडेगांव

कडेगाव, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
864/अ/1
Talathi
बंडगर विठोबा नागाप्पा
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026लिहुन देणार –वसुधा शिवाजीराव चव्हाण यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक- 864/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र -0.0200हे.आर./चौमी हे त्यांनी लिहुन घेणार:-यशवंत रामचंद्र कदम (खाता क्रमांक :-25108)लागवडीयोग्य क्षेत्र -0.0200 हे आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौमी. यांना दु.नि.खानापूर (विटा )जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 2168/2002 दिनांक-22 /08/2002 प्रमाणे रक्कम रुपये-35,000 /-देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले. सदर नोंद फेरफार ने 6183 रद्द झाली तरी १)महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक ०३/ ११/२०२५ २) सह.सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील क्र.R&FD-३१०६०(६०)१३/२०२५ MRF (DESK L1 Comp N0.१३३३४४७ दिनांक -०४/११/२०२५ चे निर्देशानुसार व ३) मा.अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र.मह-3/हनो/आरआर/ १६१७/२०२५ दि-२१/११/२०२५ चे निर्देशानुसार इतर हक्कातून कब्जेदारी सदरी नोंद केली.दस्त फायलीस दाखल असे.