सातबारा Watch

← कडेपूर

Ferfar #18930 · कडेपूर

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
984
Talathi
DEVYANI SURESH KULKARNI
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा कडेगाव , लिहुन देणार : सतिश बाबुराव यादव रा. कडेपूर गट नंबर 984 यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 12 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000/- कर्ज घेऊन वर्दी रिपोर्ट बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश बाबुराव यादव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 12 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000/- चा वर्दी रिपोर्ट बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.