Ferfar #18931 · कडेपूर
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 387
- Talathi
- DEVYANI SURESH KULKARNI
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : आ. संपतराव देशमुख वि. का. स. सोसा लि,कडेपूर ,
लिहुन देणार : अपर्णा संग्रामसिंह देशमुख रा. कडेपूर गट नंबर 387 यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 12 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन वर्दी रिपोर्ट बोजा दाखल करणेबाबत श्री अपर्णा संग्रामसिंह देशमुख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १२ दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा वर्दी रिपोर्ट बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.