सातबारा Watch

← कडेपूर

Ferfar #18935 · कडेपूर

कडेगाव, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
125, 126, 187, 208, 303, 455, 462, 476, 522, 536, 576, 938, 939, 947
Talathi
DEVYANI SURESH KULKARNI
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक- सां.जि.म.सह.बँक लि.,सांगली शाखा कडेपूर, तर्फे शाखाधिकारी हणमंत दत्तात्रय पाटील ,लोकनेते मा.लालासाहेब यादव(आबा) श्री दत्तकृपा विकास सेवा संस्था मर्या.,कडेपूर ता.कडेगाव, जि.सांगली तर्फे सचिव सुहास सुरेश साळुंखे गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र बजरंग यादव रा. कडेपूर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2289-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125, 126, 187, 208, 303, 455, 462, 476, 522, 536, 576, 938, 939, 947 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र बजरंग यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.