सातबारा Watch

← कडेपूर

Ferfar #18943 · कडेपूर

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1593/1
Talathi
DEVYANI SURESH KULKARNI
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सोहोली सर्व सेवा सह सो सा लि , सोहोली लिहुन देणार : विलास विठठल मोहिते रा. गट नंबर/ सर्वे नंबर 1593/1 यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.13 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास विठठल मोहिते , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.