Ferfar #18945 · कडेपूर
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- DEVYANI SURESH KULKARNI
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र कुका /कावी /134/2026
आदेश दिनांक : 29/09/2026
मा तहसिलदार कडेगाव यांचेकडील आदेश क्र. कु का /कावी /१३४ /२०२६ दिनांक २९/०९/२०२६ रोजीचे आदेशाने मौजे कडेपूर येथील गट नं ६७ मधील भाऊसो दिनकर यादव यांचे क्षेत्र ०हे १८.७५ आर इतर हक्कातील मुंबई कुलावहिवाट शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची शर्त शेरा कमी करणेत आला आदेश फायलीस दाखल केले .