Ferfar #18950 · कडेपूर
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : आ संपतराव देशमुख वि.का.स.सोसा.लि.कडेपूर,
लिहुन देणार : अपर्णा संग्राम देशमुख यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 39 लिहुन घेणार : आ संपतराव देशमुख वि.का.स.सोसा.लि.कडेपूर,
लिहुन देणार : अपर्णा संग्रामसिंह देशमुख रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 387 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.