Ferfar #10212 · हिंगणगांव खुर्द
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 401
- Talathi
- SARITA TANAJI PATIL
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : वसुली अधिकारी लेण्याद्री सहकारी पतपेढी ,मुंबई
लिहून घेणार : बाळासाहेब लक्ष्मण दंडवते
यांनी सर्व्हे क्रमांक : 401 तपशिल : वसुली अधिकारी, धनको लेण्याद्री सह. पतपेढी मर्या, मुंबई कर्ज रु 371,592/- बाळासाहेब लक्ष्मण दंडवते - 9333
फेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा कमी तडजोड करून निरंक केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत सहकारी पतपेढी यांचेकडील पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.