सातबारा Watch

← तडसर

Ferfar #9331 · तडसर

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
159
Talathi
रोहित संभाजी माने
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 वसुली अधिकारी एस.बी.महाडीक अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि.विटा यांनी मनोज बाळकृष्ण नरुले रा.तडसर यांचे गट नंबर 159 वर जप्ती आदेश बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक वसुली अधिकारी एस.बी.महाडीक अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि.विटा यांचेकडील हुकूमनामा क्र.269 दिनांक 25/03/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 337716/- चा जप्ती आदेश बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.