सातबारा Watch

← तडसर

Ferfar #9333 · तडसर

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
782/अ
Talathi
रोहित संभाजी माने
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : तडसर सर्व सेवा सह सोसायटी लि.तडसर लिहून घेणार : संजय आप्पासो पवार यांनी गट/सर्व्हे क्रमांक 782/अ वर तडसर सर्व सेवा सह सोसायटी लि.तडसर चा अनिरुद्ध निवास पवार यांचे नावे र.रु 1000000 /- चा इकरार 7598 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तडसर सर्व सेवा सह सोसायटी लि.तडसर यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.