सातबारा Watch

← तडसर

Ferfar #9336 · तडसर

कडेगाव, सांगली · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
886
Talathi
रोहित संभाजी माने
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:-अर्जुन राजाराम पवार ,विकास संभाजी पवार ,विजय संभाजी पवार रा. तडसर(खाता क्रमांक972) गट/सर्व्हे क्रमांक 886मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे व गट नं.888 मधील समाईक विहीर व विहीरपाणी पाळी व इले.मोटार , शेती वापराचे वीज कनेक्शन व पाईप लाईन या सर्वात एकूण 10 दिवसा पैकी एक दिवसाची पाणीपाळी व स्कीम वापर माधिक हक्क हा त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:-अर्जुन राजाराम पवार यांना व वाटणीपत्राने लिहुन देणार:-अर्जुन राजाराम पवार ,विकास संभाजी पवार ,विजय संभाजी पवार रा. तडसर(खाता क्रमांक972) गट/सर्व्हे क्रमांक 886 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे व गट नं.888 मधील समाईक विहीर व विहीरपाणी पाळी व इले.मोटार , शेती वापराचे वीज कनेक्शन व पाईप लाईन या सर्वात एकूण 10 दिवसा पैकी एक दिवसाची पाणीपाळी व स्कीम वापर माधिक हक्क हा वाटणीपत्राने लिहुन घेणार:- विकास संभाजी पवार यांना दुय्यम निंबधक कडेगांव जिल्हा सांगली यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 2167 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 335000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. तसेच वाटणीपत्र करून ठेवणार नं.3) विजय संभाजी पवार यांनी सदर मिळकती मधील काहीही हिस्सा वाटणीस दिलेला नसून त्याचा मोबदल्यात त्यांना र रु 5000 दिले आहेत. वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.