Ferfar #9340 · तडसर
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदारसो कडेगाव
आदेश क्रमांक : क्र/हनो/वाटप/एसआर-29/2026
आदेश दिनांक : 11/09/2026
मा. तहसीलदारसो कडेगाव यांचेकडील आदेश क्र/हनो/वाटप/एसआर-29/2026 दिनांक 11/09/2026 नुसार मौजे तडसर येथील गट नं.585, 272, 257, 253, 274 मधील खातेदार 1) पोपट रामचंद्र पवार 2) चंद्रकांत धनाजी पवार 3) सुनंदा धनाजी पवार 4) विद्या अर्जुन पाटील 5) राजकुमार शिवाजी पवार 6) वैशाली पवनकुमार पवार 7) अथर्व पवनकुमार पवार 8) अपूर्वा पवनकुमार पवार रा. तडसर यांचेतील वाटप पुढीलप्रमाणे
1) पोपट रामचंद्र पवार यांचे वाटणी हिश्यास दिलेली जमीन मिळकत पुढीलप्रमाणे
पोपट रामचंद्र पवार : गट नं.585 मध्ये लागवडी योग्य क्षेत्र 0:1800 व पो.ख.क्षेत्र 0:0200 आकार 0:31
: गट नं.272 मध्ये लागवडी योग्य क्षेत्र 0:2200 व पो.ख.क्षेत्र 0:00 आकार 1:31 व
2) चंद्रकांत धनाजी पवार यांचे वाटणी हिश्यास दिलेली जमीन मिळकत पुढीलप्रमाणे
चंद्रकांत धनाजी पवार : गट नं.585 मध्ये लागवडी योग्य क्षेत्र 0:2900 व पो.ख.क्षेत्र 0:0100 आकार 0:60
: गट नं.257 मध्ये लागवडी योग्य क्षेत्र 0:0800 व पो.ख.क्षेत्र 0.00 आकार 1:38 व
: गट नं.253 मध्ये लागवडी योग्य क्षेत्र 0:0300 व पो.ख.क्षेत्र 0.00 आकार 0:44 व
3) राजकुमार शिवाजी पवार यांचे वाटणी हिश्यास दिलेली जमीन मिळकत पुढीलप्रमाणे
राजकुमार शिवाजी पवार : गट नं.274 मध्ये लागवडी योग्य क्षेत्र 0:1400 व पो.ख.क्षेत्र 0:0250 आकार 0:85 व
4) वैशाली पवनकुमार पवार , अथर्व पवनकुमार पवार , अपूर्वा पवनकुमार पवार यांचे समाईक वाटणी हिश्यास दिलेली जमीन मिळकत पुढीलप्रमाणे.
: गट नं.274 मध्ये लागवडी योग्य क्षेत्र 0:1400 व पो.ख.क्षेत्र 0:0250 आकार 0:86
वरीलप्रमाणे अदेश्याची नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.