Ferfar #9342 · तडसर
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : तडसर सर्व सेवा सह सोसा लि तडसर
लिहून घेणार : मारुती ज्ञानोबा पवार यांनी सर्व्हे/गट क्रमांक 843, 847/1, 500, 1361, 786, 785, 798 वर तडसर सर्व सेवा सह सोसा लि तडसर चा मारुती ज्ञानोबा पवार यांचे नावे 3110 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तडसर सर्व सेवा सह सोसा लि तडसर यांचेकडील पत्र दिनांक 20/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.