सातबारा Watch

← तडसर

Ferfar #9343 · तडसर

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
617
Talathi
रोहित संभाजी माने
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : श्री संपत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तडसर, लिहून देणार : सूर्यकांत शिवाजी पवार रा. तडसर यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 617 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री संपत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तडसर यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.