Ferfar #9344 · तडसर
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 782/अ/1
- Talathi
- रोहित संभाजी माने
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेअन्सपत्र , फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सांगली यांनी
लिहून घेणार : संजय आप्पासो पवार व प्रेमलता आप्पासो पवार यांना मौजे तडसर येथील गट क्र.782/अ/1 मधील मे.दु.नि.सो.कडेगाव यांचेकडील दस्त क्र.1869/2021 दि.28/10/2021 रोजी गहाणखत घेतलेली जमीन हि त्यांनी मे.दु.नि.सो.कडेगाव यांचेकडील दस्त क्र.2351/2026 दिनांक : 19/10/2026 व र रु 2500000 नुसार रिकन्व्हेअन्सपत्र करून दिले.सबब लिहून घेणार यांचे नांव 7/12 सदरी दाखल केले.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.