Ferfar #2029 · येवलेवाडी
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, पलूस
गहाणखत लिहुन देणार : अपर्णा संग्राम देशमुख ,विश्वतेज संग्राम देशमुख रा. येवलेवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2313-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221/1, 221/5, 222 क्षेत्र 1.7750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अपर्णा संग्राम देशमुख ,विश्वतेज संग्राम देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
शाखाधिकारी वैभव विठ्ठल माळी (खाता क्रमांक :- 0) ,