Ferfar #2032 · येवलेवाडी
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 223
- Talathi
- DEVYANI SURESH KULKARNI
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : माऊली नागरी सहकारी पतसंस्था मर्या,आंबेगाव-विटा ,
लिहुन देणार : शिवाजी जयसिंग येवले रा. गट नंबर 223 यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 12 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी जयसिंग येवले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.