सातबारा Watch

← येवलेवाडी

Ferfar #2033 · येवलेवाडी

कडेगाव, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
MADANSING KESRSING JARWAL
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : आ संपतराव देशमुख वि.का.स.सोसा.लि.कडेपूर , लिहुन देणार : विश्वतेज संग्राम देशमुख रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 222 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.