Ferfar #11909 · शिवणी
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 966
- Talathi
- रोहित संभाजी माने
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : लोकनेते मोहनराव कदम वि.का.सह.सेवा संस्था मर्या शिवणी
लिहून घेणार : भागवत निवृत्ती पवार यांनी गट/सर्व्हे क्रमांक 966 वर लोकनेते मोहनराव कदम वि.का.सह.सेवा संस्था मर्या शिवणी चा भागवत निवृत्ती पवार यांचे नावे 8741, 7392
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत लोकनेते मोहनराव कदम वि.का.सह.सेवा संस्था मर्या शिवणी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.