Ferfar #11910 · शिवणी
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी सांगली जि.मध्य सह बँक लि शाखा कडेगांव
लिहून घेणार : निता कृष्णत पवार यांनी गट/सर्व्हे क्रमांक 17, 9 वर विशेष वसुली अधिकारी सांगली जि.मध्य सह बँक लि शाखा कडेगांव यांचा तसेच बाजीराव ( नाना ) सह सोसा लि शिवणी यांचा निता कृष्णत पवार यांचे हिस्सेवर 10577 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी सांगली जि.मध्य सह बँक लि शाखा कडेगांव यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.