Ferfar #11914 · शिवणी
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : बाजीराव (नाना ) स. से.सह.सो.लि. शिवणी
लिहून घेणार : वसुधा बालाजी जाधव यांनी गट/सर्व्हे क्रमांक 126, 170 वर बाजीराव (नाना ) स. से.सह.सो.लि.शिवणी चा वसुधा बालाजी जाधव यांचे हिस्सेवर 11344
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बाजीराव (नाना ) स. से.सह.सो.लि. शिवणी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.