सातबारा Watch

← शिवणी

Ferfar #11920 · शिवणी

कडेगाव, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
329
Talathi
रोहित संभाजी माने
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026आदेश क्रमांक : क्र.हनो/कावी/957/2026 आदेश दिनांक : 23/10/2026 मा.तहसीलदारसो कडेगाव यांचेकडील आदेश क्र.हनो/कावी/957/2026 आदेश दिनांक : 23/10/2026 नुसार मौजे शिवणी ता.कडेगाव येथील गट नं.329 मधील खातेदार राजेंद्र गणपती माने यांचे हिस्सेस त्यांची पत्नी रुपाली राजेंद्र माने यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल केले.आदेश्याप्रमाणे नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.