Ferfar #11923 · शिवणी
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 501
- Talathi
- रोहित संभाजी माने
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026अधिकारी : तहसीलदारसो कडेगाव
आदेश क्रमांक : क्र.हनो/कावी/1058/2026
आदेश दिनांक : 28/10/2026
मा.तहसीलदारसो कडेगाव यांचेकडील आदेश क्र.हनो/कावी/1058/2026 आदेश दिनांक : 28/10/2026 नुसार मौजे शिवणी ता.कडेगाव येथील गट नं.501 मधील खातेदार संदीप हणमंत पवार यांचे हिस्सेस त्यांची पत्नी प्रियांका संदीप पवार यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल केले.आदेश्याप्रमाणे नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.