Ferfar #6395 · शेळकबाव
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : संजीवनी नागरी सह.पतसंस्था लि. भाळवणी,
लिहुन देणार : केदारी भरत महाडीक रा. शेळकबाव यांनी संजीवनी नागरी सह.पतसंस्था लि. भाळवणी, सहकारी पतसंस्था यांचा इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 421, 431, 438, 478, 556 क्षेत्र 3.64 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.