सातबारा Watch

← चिंचणी (वांगी)

Ferfar #13337 · चिंचणी (वांगी)

कडेगाव, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
719/1
Talathi
आकाश बापू कांबळे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : शरद भिमराव माने ,श्रीकांत हणमंत माने गहाणखत लिहुन देणार : शोभा सुभाष पोळ रा. चिंचणी (वांगी) यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2375-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 719/1 क्षेत्र 0.5258 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोभा सुभाष पोळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.