सातबारा Watch

← चिंचणी (वांगी)

Ferfar #13345 · चिंचणी (वांगी)

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
182
Talathi
आकाश बापू कांबळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेअन्सपत्र , फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्था मर्यादित कराड यांनी लिहून घेणार : आनंदा ब्रम्हदेव भाट , अक्षय आनंदा भाट , अनिरुद्ध आनंदा भाट यांना मौजे चिंचणी येथील गट क्र.182 मधील मे.दु.नि.सो.उंब्रज यांचेकडील दस्त क्र.1066/2024 दि.30/05/2024 रोजी तारण घेतलेली जमीन हि त्यांनी मे.दु.नि.सो.उंब्रज यांचेकडील दस्त क्र.2150/2026 दिनांक : 16/10/2026 व र रु 5500000 नुसार रिकन्व्हेअन्सपत्र करून दिले.सबब लिहून घेणार यांचे नांव 7/12 सदरी दाखल केले.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.