सातबारा Watch

← चिंचणी (वांगी)

Ferfar #13348 · चिंचणी (वांगी)

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1631
Talathi
आकाश बापू कांबळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : हनुमान चिंचणी (अं)स से सह सोसा लि.चिंचणी लिहून घेणार : हणमत शामराव महाडिक यांनी सर्व्हे/गट क्रमांक 1631 वर हनुमान चिंचणी (अं)स से सह सोसा लि.चिंचणी चा हणमत शामराव महाडिक यांचे नावे 5372 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हनुमान चिंचणी (अं)स से सह सोसा लि.चिंचणी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.